‍राज्यमंत्री पकंज भोयर यांचा जिल्हा दौरा

 

‍राज्यमंत्री पकंज भोयर यांचा जिल्हा दौरा

        बुलढाणा,दि. 10(जिमाका) : राज्याचे गृह(ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री पंकज भोयर हे मंगळवार, दि. 11 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार मंगळवार दि. 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता शेगांव जि. बुलढाणा येथे आगमन व दुपारी 12 वाजता संत गजानन महाराज देवस्थान येथे दर्शन. दुपारी 12.30 ते 1.30 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 2 वाजता‍ विघ्नहर्ता ईन हॉटेल, खामगांव रोड शेगांव येथे विदर्भातील नागरी सहकारी बँकांच्या संचालकांकरीता ठरविण्यात आलेल्या कार्यशाळेमध्ये उत्कृष्ट बँक स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 4 ते 9 वाजेपर्यंत राखीव. रात्री 9.15 वाजता शेगांव येथून मुंबईकडे प्रयाण करतील.  000000




Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी