केंद्रीय राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांचा जिल्हा दौरा

 केंद्रीय राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांचा जिल्हा दौरा


बुलढाणा,दि.२९ (जिमाका) : केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव हे गुरुवार दि. ३० जानेवारी रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.


त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार सकाळी ११ वाजता चिखली येथील गुप्त गार्डन येथे दि चिखली अर्बन विद्यानिकेतन स्कुलच्या स्नेहसंमेलन उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती,  दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा वार्षिक योजना बैठकीस उपस्थिती, तद्नंतर सोईनुसार मेहकरकडे प्रस्थान करतील.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या