नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 




नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

          बुलडाणा, (जिमाका) दि. 23: आझाद हिंद सेनेचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेना या राजकीय पक्षाचे संस्थापक व प्रसिद्ध व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.

            जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिलहाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, समाधान गायकवाड तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या