जिल्हाधिकारी कार्यालयात राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद जयंती साजरी

 

जिल्हाधिकारी कार्यालयात राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद जयंती साजरी

 

बुलडाणा,(जिमाका) दि.12: जिल्हाधिकारी कार्यालयात राजमाता माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही राजमाता माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या