जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्री; 28 जानेवरीपर्यात निविदा आमंत्रित
जिल्हा
माहिती कार्यालयातील रद्दी विक्री; 28 जानेवरीपर्यात निविदा आमंत्रित
बुलडाणा,
(जिमाका) दि. 23: जिल्हा माहिती कार्यालयातील वृत्तपत्रांची
रद्दीची विक्री करावयाची आहे. त्यासाठी रद्दी खरेदीदारांकडून निविदा मागविण्यात येत
आहे. सध्या आहे त्या स्थितीतील रद्दी असलेल्या प्रचलित दराप्रमाणे जास्त दर देणाऱ्या
निविदाधारकास रद्दी विक्री केली जाणार आहे. तरी इच्छुक खरेदीदारांनी वृत्तपत्र रद्दी
खरेदीसाठी दरपत्रके बंद पाकीटात दि.28 जानेवारी 2025 पर्यंत जिल्हा माहिती कार्यालय,
तळमजला, प्रशासकीय इमारत, बुलढाणा येथे सादर कराव्यात. या तारखेनंतर आलेल्या निविदांचा
विचार केला जाणार नाही, असे जिल्हा माहिती कार्यालयाने कळविले आहे. रद्दी विक्री दरपत्रक
मंजूर करण्याचे अथवा रद्द करण्याचे सर्व अधिकार या कार्यालयाला राहील. 00000000
Comments
Post a Comment