जिल्हयातील आरोग्य संस्थाना नवीन रुग्ण वाहिकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते लोकार्पण सोहळा
जिल्हयातील आरोग्य संस्थाना नवीन रुग्ण वाहिकांचे
मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते लोकार्पण
सोहळा
बुलढाणा, (जिमाका) दि. 28: जिल्हा परिषद आरोग्य विभाग बुलडाणा येथे मुख्य
कार्यकारी अधिकारी, गुलाब खरात व जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते यांच्या
उपस्थितीत बुलडाणा जिल्हयातील आरोग्य संस्थाना नवीन रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा
आज पार पाडला. रुग्णवाहिका वाहन चालकास चावा देऊन वाहना विषयी समुपदेशन करण्यात
आले.
यावेळी जिल्हा माता व बाल संगोपन
अधिकारी डॉ मिलींद जाधव, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. रंजीत मंडाले, जिल्हा
प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. पुरी तसेच आरोग्य विभागातील सर्व
अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. 000000000000
Comments
Post a Comment