शुक्रवारी दिव्यांग तपासणी शिबीर रद्द

 

शुक्रवारी दिव्यांग तपासणी शिबीर रद्द

 

बुलडाणा,(जिमाका), दि.12 : जिल्हा सामान्य रूग्णालयात नियमितपणे शुक्रवारी दिव्यांग तपासणी शिबीर घेण्यात येते. मात्र शुक्रवार, दि. 15 नोव्हेंबर 2024 रोजी गुरुनानक जयंतीनिमित्त सुट्टी असल्यामुळे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी तपासणीसाठी येऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बि.एस. भुसारी यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या