DIO BULDANA NEWS 09.10.2022
जिल्हाधिकारी कार्यालयात महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त अभिवादन
बुलडाणा, दि. ९ : जिल्हाधिकारी कार्यालयात महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
नायब तहसीलदार प्रमोद करे यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसीलदार, संजय बंगाळे, गजानन मोतेकर आदी कर्मचारी उपस्थित होते.
0000
Comments
Post a Comment