Monday 3 October 2022

DIO BULDANA NEWS 02.10.2022

 


राष्ट्रपिता महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन

बुलडाणा, दि. 2 : जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
नायब तहसीलदार संजय बंगाडे यांनी हार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अव्वल कारकून शिल्पा पाल, गजानन मोतेकर, नाझर सुनील पाटील आदी कर्मचारी उपस्थित होते. 
0000

No comments:

Post a Comment