Posts

Showing posts from February, 2022

DIO BULDANA NEWS 28.2.2022

Image
  वीज देयकाची थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावे - ऊर्जामंत्री  डॉ नितीन राऊत बुलडाणा, (जिमाका) दि. 28 :  वापरलेल्या वीज देयकाचे पैसे न भरल्याने महावितरण आर्थिक संकटात आहे. त्यामुळे प्रत्येक वीज ग्राहकाने आपल्याकडील देयकाची थकबाकी असल्यास ती भरावी. देयकाची थकबाकी भरल्यास महावितरण  आर्थिकदृष्ट्या संपन्न होईल.तरी वीज देयकांची थकबाकी भरून महातिवरणला सहकार्य करावे, असे आवाहन  राज्याचे ऊर्जा मंत्री ना डॉ. नितीन राऊत यांनी आज विद्युत भवन, खामगांव येथे आयोजित कार्यक्रमात केले.    महापारेषणच्या 220 के.व्ही. धरणगाव ता. मलकापूर वीज उपकेंद्राचे लोकार्पण आणि महावितरणच्या ३३/११ के. व्ही मनसगाव ता. शेगांव येथील वीज उपकेंद्राचे भूमीपूजन ना डॉ. राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी  व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषा पवार, आमदार राजेश एकडे, माजी आमदार दिलीप सानंदा, राहुल बोंद्रे, महावितरणचे मुख्य अभियंता अनिल डोये, महापारेषणचे मुख्य अभियंता भीमराव राऊत, महावितरणचे अधिक्षक अभियंता श्री. आकोडे आदी  उपस्थित ...

DIO BULDANA NEWS 27.2.2022

Image
  पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते बालकांना पाजला पोलीओ डोस बुलडाणा, (जिमाका) दि. 27 :   जिल्ह्यात आज 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलीओ लसीकरण मोहिमेतंर्गत पोलीओचा डोस पाजण्यात आला. जिल्हास्तरीय शुभांरभ पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते जिल्हा सामान्य रूग्णालयात उपस्थित बालकाला पोलीओ लसीचे दोन थेंब पाजूण करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, बाह्य संपर्क अधिकारी डॉ यास्मीना चौधरी, अधिसेविका श्रीमता कुलकर्णी, सहायक अधिसेविका श्रीमता कुरसिंगे, परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या श्रीमती खेडकर आदी उपस्थित होते.   ************* ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांचा जिल्हा दौरा बुलडाणा, (जिमाका) दि. 27 :  राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत दिनांक 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा काय्रक्रम पुढीलप्रमाणे : 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.45 वा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा खामगांव येथे आगमन व पुतळ्यास माल्यार्पण, दु 2 वा शासकीय विश्रामगृह खामगांव येथे आगमन व राखीव, दु 2.30...

DIO BULDANA NEWS 24.2.2022

Image
  कोरोना अलर्ट : प्राप्त 441 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 07 पॉझिटिव्ह 21 रूग्णांना मिळाला डिस्जार्ज बुलडाणा, (जिमाका) दि. 24 :  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड चाचणीद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 448 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 441 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 07 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणीमधील 06 व रॅपीड चाचण्यांमधील एका अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 113 तर रॅपिड टेस्टमधील 328 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 441 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                             ...

DIO BULDANA NEWS 22.2.2022

  कोरोना अलर्ट : प्राप्त 405 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 09 पॉझिटिव्ह 9 रूग्णांना मिळाला डिस्जार्ज बुलडाणा, (जिमाका) दि. 22 :  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड चाचणीद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 414 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 405 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 9 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये रॅपीड चाचण्यांमधील 09 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 25 तर रॅपिड टेस्टमधील 380 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 405 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                 ...

DIO BULDANA NEWS 19.2.2022

Image
  महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करावे *समाज कल्याण विभागाचे आवाहन बुलडाणा, (जिमाका) दि. १९: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तसेच बहुजन कल्याण इतर मागास विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागासप्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण फी, परिक्षा फी या योजनांचा लाभ देण्यात येतो.     सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यास विभागाच्या https://  mahadht.mahit.gov.in  या पोर्टलवरुन ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. सदर प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा १४ फेब्रुवारी पासुन उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. बुलडाणा जिल्ह्याची महाडिवीटो पोर्टल वरील १८ फेब्रुवारी पर्यंतची स्थिती पाहता जिल्हा अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदणी मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाले आहे. त्यासाठी महाविद्यालयांच्या वारंवार ऑनलाईन बैठका घेण्यात आल्या. तसेच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली देखील ऑनलाईन बैठक घेवून महाविद्यालयांचे प्राचार्यांना...

DIO BULDANA NEWS 18.2.2022

Image
  कोरोना अलर्ट : प्राप्त 482 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 26 पॉझिटिव्ह 61 रूग्णांना मिळाला डिस्जार्ज बुलडाणा, (जिमाका) दि. 18 :  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड चाचणीद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 508 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 482 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 26 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 25 व रॅपिड चाचण्यांमधील एका अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 161 तर रॅपिड टेस्टमधील 321 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 482 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                            ...

DIO BULDANA NEWS 17.2.2022

  कोरोना अलर्ट : प्राप्त 407 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 23 पॉझिटिव्ह 192 रूग्णांना मिळाला डिस्जार्ज बुलडाणा, (जिमाका) दि. 17 :  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड चाचणीद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 430 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 407 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 23 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 16 व रॅपिड चाचण्यांमधील 7 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 160 तर रॅपिड टेस्टमधील 247 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 407 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                            ...