राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा जिल्हा दौरा

 


बुलढाणा,दि.16 (जिमाका) : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती. विजया रहाटकर हे शुक्रवार दि. 19 जुन 2026 रोजी बुलढाणा दौऱ्यावर येत आहे.

त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार शुक्रवार दि. 19 जुन रोजी सकाळी 11.30 वाजता संभाजीनगर येथून बुलढाणा येथे आगमन व दुपारी 12 वाजता रामजी हॉल चिखली रोड, बुलढाणा येथे भेट. दुपारी 2 वाजता जिल्ह्यातील पोलीस व प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद. दुपारी 4 वाजता कारागृह भेट. सायंकाळी 5 वाजता संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी