गृह(शहरे) व महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचा मेहकर तालुका दौरा
बुलढाणा,दि.5 (जिमाका) : राज्याचे
गृह(शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश
ज्योती रामदास कदम हे सोमवार दि. 8 जुन
2026 रोजी ता. मेहकर जि. बुलढाणा येथे विविध उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहणार
आहे.
त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार
सोमवार दि. 8 जुन रोजी सकाळी 11.45 वाजता मुंबई येथून शासकीय विश्रामगृह मेहकर येथे
आगमन. दुपारी 12 वाजता शिवाजी नगर, मेहकर येथे अद्यावत अभ्यासिकेचे उद्घाटन व लोकार्पण
सोहळयास उपस्थिती. दुपारी 12.30 वाजता तलाठी कार्यालय व महसूल कार्यालय लोकार्पण सोहळयास
उपस्थिती. दुपारी 1 वाजता मेहकर पोलीस स्टेशन नविन इमारत व दुपारी 2 वाजता मेहकर पंचायत
समिती प्रशासकीय इमारतीचे भव्य लोकार्पण सोहळयास उपस्थिती. दुपारी 3.30 वाजता पंचायत
समिती ता. मेहकर जि.बुलढाणा येथून समृद्धी महामार्गाने मुंबईकडे प्रयाण करतील.
Comments
Post a Comment