सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेत भोजनपुरवठ्यासाठी बंद निविदा मागविल्या
बुलढाणा,दि.25(जिमाका)
: सेंट
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, जांभरुण रोड, बुलढाणा येथे प्रशिक्षण
घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना भोजन पुरविण्यासाठी इच्छुक पुरवठादारांकडून बंद
निविदा मागविण्यात आल्या आहेत.
सदर निविदा दिनांक २
जुलै २०२६ पर्यंत
संस्थेच्या कार्यालयात सादर कराव्यात. इच्छुक पुरवठादारांनी संस्थेच्या कार्यालयास
भेट देऊन सेवासंदर्भातील आवश्यक माहिती व रीतसर पत्र प्राप्त करावे. त्यानंतर
निर्धारित मुदतीत बंद लिफाफ्यात निविदा सादर कराव्यात.
निविदा सादर करण्याचे ठिकाण : सेंट
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, अभंग बिल्डिंग, जांभरुण रोड, विठ्ठल नगर,
जनशिक्षण संस्थेच्या बाजूला, बुलढाणा.
अधिक माहितीसाठी
इच्छुकांनी 9096134500, 9503674013, 7499458239 किंवा 8879607576
या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे संस्थेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment