परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा मेहकर तालुका दौरा; बसस्थानकाचे उद्घाटन
बुलढाणा,दि.5 (जिमाका) : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप
सरनाईक हे रविवार दि. 7 जुन 2026 रोजी ता. मेहकर जि. बुलढाणा दौऱ्यावर येत आहे.
त्यांच्या
दौरा कार्यक्रमानुसार रविवार दि. 7 जुन रोजी दुपारी 3 वाजता ठाणे येथून शासकीय विश्रामगृह
मेहकर येथे आगमन व राखीव. दुपारी 4 वाजता मेहकर
बसस्थानक जि.बुलढाणा येथे आगमन व बसस्थानकाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी
5 वाजता अमरावतीकडे प्रयाण करतील.
00000
Comments
Post a Comment