वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलांडे पाटील यांचा जिल्हा दौरा

 


बुलढाणा,दि.9 (जिमाका) : कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष(राज्यमंत्री दर्जा)ॲङ निलेश हेलांडे पाटील हे गुरुवार व शुक्रवार दि. 11 व 12 जुन 2026 रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.

त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार गुरुवार दि. 11 जुन रोजी रात्री 9 वाजता अमरावती येथून शासकीय विश्रामगृह बुलढाणा येथे आगमन व मुक्काम.  शुक्रवार दि 12 जुन रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह येथून मोताळाकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता तहसिलदार, मोताळा यांनी निश्चित केलेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबास भेट. दुपारी 12 वाजता मोताळा येथून नांदुराकडे प्रयान. दुपारी 1.30 वाजता तहसिलदार, नांदुरा यांनी निश्चित केलेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबास भेट. दुपारी 2.30 वाजता साईनुसार अमरावतीकडे प्रयाण करतील.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी