महाराणा प्रताप सिंह यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
बुलढाणा,दि.17 (जिमाका) : महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त निवासी
उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली
वाहून अभिवादन केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात, उपविभागीय
अधिकारी शरद पाटील, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील
अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. उपस्थित होते.
0000

Comments
Post a Comment