शिक्षक मतदारसंघ निवडणूक विशेष
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या
निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या
कार्यालयात आज पहिल्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले
नाही. मात्र 20 उमेदवारांकरिता 44 नामनिर्देशनपत्रांची उचल झाली आहे.
0000
Comments
Post a Comment