प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
बुलढाणा, दि. 18 (जिमाका)
: प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या
जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे व उपजिल्हाधिकारी
समाधान गायकवाड यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार
अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हाधिकारी
कार्यालयातील अधिकारी व कर्माचारी यांनीही प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांच्या प्रतिमेस
पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
००००

Comments
Post a Comment