DIO BULDANA NEWS 22.05.2023

 


जिल्हाधिकारी कार्यालयात महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन

बुलडाणा, दि. 22 : जिल्हाधिकारी कार्यालयात आज महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. 

अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, नायब तहसीलदार संजय बंगाळे, नाझर गजानन मोतेकर, शिला पाल, सरला सपकाळ, मनिषा रिंढे आदी उपस्थित होते.

००००


Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या