DIO BULDANA NEWS 04.05.2023
नांदुरा तालुक्यातील जप्त केलेल्या रेतीचा गुरूवारी लिलाव
बुलडाणा, दि. 4 : नांदुरा तालुक्यातील विविध कारवाईमध्ये जप्त केलेला रेतीचा गुरूवार, दि. 11 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजता लिलाव येणार आहे.
नांदुरा तालुक्यातील मौजे पातोंडा येथील 174.29 ब्रास, मौजे पतोंडा गावानजिक विटभट्टी विरुद्ध बाजूला 696.98 ब्रास, गअ नं. 1 मधील गावनदीपत्र 218.16 ब्रास, पूर्णा नदीपात्रातील 87.23 ब्रास असा एकुण 1176.66 ब्रास रेतीचा लिलाव यात करण्यात येणार आहे.
000000
Comments
Post a Comment