DIO BULDANA NEWS 21.05.2023



 जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमित्त प्रतिज्ञा

बुलडाणा, दि. २१ : जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमित्त प्रतिज्ञा देण्यात आली. 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधीक्षक प्रिया सुळे यांनी प्रतिज्ञा वाचली. यावेळी तहसीलदार पी. के. करे, नायब तहसीलदार संजय बंगाळे, वर्षा मुळे, सचिन ठाकरे, अमित घोलिया, अनंत साळवे उपस्थित होते.
०००० 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या