DIO BULDANA NEWS 14.05.2023
जिल्हाधिकारी कार्यालयात राजे छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी
बुलडाणा, दि. 14 : जिल्हाधिकारी कार्यालयात आज राजे छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.
राजे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नाझर गजानन मोतेकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी राजे छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले.
000000
Comments
Post a Comment