केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा जिल्हा दौरा

 केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा जिल्हा दौरा


 बुलडाणा,(जिमाका),दि.30 :  केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.


त्यांच्या दौऱ्यानुसार दि. 1 ऑक्टोंबर 2024 रोजी सकाळी 5.13 वाजता जालना येथून मेहकरकडे प्रस्थान. सकाळी 9.30 वाजता शिवाजी नगर, मेहकर येथुन बुलढाणाकडे प्रस्थान. सकाळी 11 वाजता बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी क्लब सेलिब्रेशन, मलकापूर रोड येथे आयुष्यमान संवाद मेळाव्याचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनुसार मेहकरकडे प्रस्थान, आगमन व राखीव.  

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी