माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांसाठी प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना; 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले

 

माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांसाठी प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना; 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले

 

बुलडाणा,(जिमाका),दि.30 :  माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांसाठी प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज www.ksb.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे. तरी जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, विधवा पत्नी, युध्द विधवा यांनी प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी