DIO BULDANA NEWS 06.11.2022

 विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा दौरा

बुलडाणा, दि. ६ : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सोमवार, दि. ७ नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
दौऱ्यानुसार श्री. दानवे दुपारी दोन वाजता मेहकर येथील शेतकरी संवाद मेळाव्यास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी चार वाजता मड, ता. बुलडाणा येथील शेतकरी संवाद मेळाव्यास उपस्थित राहतील. 
0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या