दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



 बुलढाणा दि.22 (जिमाका): दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, अजिंक्य घोडगे,  सुरेश थोरात, तहसीलदार वृषाली केसकर, नायब तहसिलदार विजय हिवाळे, जिल्हा नाझर गजानन मोतेकर यांनी पुष्प अर्पण करून  अभिवादन केले.

००००

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या