'श्री संत गुलाबबाबा महाराज' जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



           बुलढाणा दि.7 (जिमाका):  भारतीय संस्कृतीचे अभ्यासक श्री संत गुलाबराव महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

यावेळी उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात, जिल्हा नाझर गजानन मोतेकर, नायब तहसीलदार हिवाळे,  रविकांत बंगाळ,  प्रेम यादव यांनीही श्री. संत गुलाबराव महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

गटई कामगारांसाठी पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

तलाव मासेमारी ठेक्यासाठी निविदा आमंत्रित