Tuesday 20 September 2022

DIO BULDANA NEWS 16.9.2022



 जिल्ह्यात लंपी लसीचा पुरेसा साठा उपलब्ध

-खासदार प्रतापराव जाधव
*जिल्हा विकास व संनियंत्रण समितीची सभा
बुलडाणा, दि. १६ : जिल्ह्यात लंपी लसीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे . नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि जनावराचे लसीकरण करावे तसेच काही समस्या असल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन खासदार प्रतापराव जाधव यांनी केले.
जिल्हा विकास व सनियंत्रण समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडली.  
खासदार प्रतापराव जाधव अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांची पिक विमाबाबत तक्रारी आल्यास नियमानुसार ७२ तासात पंचनामा करावा, दहा दिवसांत पंचानाना झालेला नसल्यास पंचनामा झाला असे मानून त्याला विम्याची मदत देण्यात यावी. कोणत्याही कारणाने शेतपिकाचे नुकसान झाले असल्यास पिकविमाचा लाभ देण्यात यावा, असे निर्देश त्यांनी दिले.
मनरेगामधून वैयक्तिक लाभाच्या योजना मोठ्या प्रमाणात घेण्यात याव्यात. यात कुशल, अकुशलचे प्रमाण पाळण्यात यावे. ई क्लासच्या जमिनी वरील अतिक्रमण काढण्यात यावे. ही जागा ग्रामपंचायती ने ताब्यात घेवून फळझाडे शेततळे विहीर घेवून विकास करावा. अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरीबाबतची कामे मनरेगामधून करण्यात यावे. यात नियमाने पात्र सर्व शेतकर्याना मदत देण्यात यावी.
जिगाव प्रकल्पाचे काम सुरु ठेवण्या बरोबर पूनर्वसनाची कामे चांगल्या दर्जाची आणि प्राधान्याने पूर्ण करावी. या गावात पूर्ण १८ सुविधा देण्यात यावे. घरासाठी जागा देताना चांगली जमिनी दिल्या जावी.
नियमित कर्ज भरणाऱ्याना पुन्हा कर्जाची सुविधा द्यावी. एटीएमधारकांना मिळणाऱ्या एक लाखाच्या विम्याची प्रसिद्धी करण्यात यावी. शालेय पोषण आहार लाभार्थ्यांना योग्यरित्या पोहचवावा. गरोदर माता स्तनदा माता आणि बालकांना पोषण आहार देत असताना कुपोषणाच्या घटना घडू नये. पुरवठा करण्यात येणारा पोषण आहाराची तपासणी करण्यात यावी.
बचतगटांची चळवळ चांगली रुजली आहे. त्यांच्या उत्पादित वस्तूसाठी मार्केटींगची व्यवस्था करण्यात यावी. दुर्गम भागातील बचत गटांना मदत करावी.
घरकुल योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना प्राधान्याने देण्यात यावा. कामांना मंजुरी देवून कामे तातडीने सुरु करावे. यातील अपात्र लाभाथींना वगळून प्रतिक्षा यादीवरील लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा.
बैठकीत विविध रस्ते मार्गाची सध्यास्थितीचा आढावा घेण्यात आला. नागरिकांच्या तक्रारी आणि अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आला. बैठकीत शहरी आवास योजना जलजीवन मिशन डिजटल इंडिया ग्रामपचायत इंटरनेट व्यवस्था प्रधान मंत्री ग्रामसडक योजना ग्रामीण पेयजल योजना अटल भूजल जिवनोन्नती अभियान दूरसंचार विज वितरण कंपनी संसद आदर्श ग्राम आदींचा आढावा घेण्यात आला.
०००००

युध्दस्मारकाचे भूमीपुजन सोहळा  

          बुलडाणा दि.,16:- बुलडाणा जिल्हयातील सर्व आजी/माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नी/ युध्द विधवा/वीर माता/पिता व अवलंबितांना कळविण्यात येते की, संजय रामभाऊ गायकवाड, आमदार, बुलडाणा विधानसभा मतदार संघ यांचे  17 सप्टेंबर रोजी शनिवार वेळ 11.00 वाजता बुलडाणा येथे मुठ्ठे ले आऊट, राज्य परिवहन बसस्थानकाच्या पाठीमागे या ठिकाणी युध्द स्मारकाचे भूमिपूजन सोहळयाचे आयोजन करण्यात आले असून जिल्हयातील आजी/माजी सैनिक/विधवा पत्नी/वीरपत्नी/विरमाता/ पिता यांना आंमत्रित करण्यात आलेले आहे करिता सर्वांनी ड्रेस कोडसह युध्द स्मारकाचे भूमिपूजन सोहळ्याचे दिलेल्या वेळेत व नियोजित ठिकाणावर उपस्थित राहावे असे सहा. सैनिक कल्याण अधिकारी, बुलडाणा भास्कर पडघान यांनी कळविले आहे.

                                                          00000000

 ºÉÉäªÉɤÉÒxÉ´É®úÒ±É Ê´É¹ÉÉhÉÖVÉxªÉ ®úÉäMÉÉSÉä ´ªÉ´ÉºlÉÉ{ÉhÉ

 

Ê{ɴɳýªÉÉ ¨ÉÉäZÉìEòSÉÒ ±ÉIÉhÉä:-

®úÉäMÉÉSªÉÉ ºÉÖ¯û´ÉÉiÉÒ±ÉÉ {ÉÉxÉÉ´É®ú Ê{ɴɳýªÉÉ ®ÆúMÉÉSÉä UôÉä]äõ-UôÉä]äõ SÉ]õ]äõ ÊnùºÉiÉÉiÉ. iÉnùxÉÆiÉ®ú {ÉÉxÉÉ´É®ú SɨÉEònùÉ®ú Ê{ɴɳýªÉÉ Ê½þ®ú´ªÉÉ ®ÆúMÉÉSÉä ¨ÉÉä`öªÉÉ +ÉEòÉ®úÉSÉä SÉ]õ]äõ ÊnùºÉiÉÉiÉ ´É {ÉÉxÉä Ê{ɴɳýªÉÉ ®ÆúMÉÉiÉ ¤Énù±ÉiÉÉiÉ. ZÉÉbä÷ JÉÖ®ú]õÒ ´É JÉÖVÉÒ ®úɽþiÉÉiÉ. ®úÉäMÉOɺiÉ ZÉÉb÷ɱÉÉ ¡Öò±ÉÉä®úÉ =ʶɮúÉ ªÉäiÉÉä ´É ªÉÉ ¡Öò±ÉÉä-ªÉÉºÉ VÉɺiÉ ¶ÉåMÉÉ ±ÉÉMÉiÉ xÉɽþÒ. ®úÉäMÉÉSÉÉ |ÉÉnÖù¦ÉÉÇ´É ¨ÉÖJªÉiÉ: ®úÉäMÉOɺiÉ Ê¤ÉªÉÉhªÉÉ´nùÉ®äú ´É nÖùªªÉ¨É |ɺÉÉ®ú ½þÉ {ÉÉÆfø-ªÉÉ ¨ÉɶÉÒ´nùÉ®äú ½þÉäiÉä.

ºÉÉäªÉɤÉÒxÉ ¨ÉÉäZÉìEòSÉÒ Ê´É¹ÉÉhÉÖSÉÒ ±ÉIÉhÉä:-

®úÉäMÉOɺiÉ ZÉÉb÷ÉÆSÉÒ ´ÉÉfø JÉÖÆ]õ±Éä±ÉÒ ÊnùºÉiÉä {ÉÉxÉä +ÉJÉÖb÷, ±É½þÉxÉ, VÉÉb÷ºÉ®ú ºÉÖ®úEÖòiɱÉä±ÉÒ ½þÉäiÉÉiÉ ´É {ÉÉxÉÉSªÉÉ Eòb÷É JÉɱÉSªÉÉ ¤ÉÉVÉÖxÉä nÖù¨Éb÷iÉÉiÉ. {ÉÉxÉɨÉvªÉä +iªÉÉÊvÉEò ʽþ®ú´Éä{ÉhÉÉ ÊnùºÉiÉÉä {ÉÉxÉÉÆSÉÉ EòɽþÒ ¦ÉÉMÉ Ê½þ®ú´É]õ iÉ®ú EòɽþÒ ¦ÉÉMÉ Ê{ɴɳýºÉ®ú ÊnùºÉÖxÉ ªÉäiÉÉä. ®úÉäMÉOɺiÉ ZÉÉb÷ɱÉÉ ¡Öò±ÉÉä®úÉ >ð¶ÉÒ®úÉ ªÉäiÉÉä ´É ¡Öò±ÉÉä-ªÉÉºÉ VÉɺiÉ ¶ÉäÆMÉÉ ±ÉÉMÉiÉ xÉɽþÒ. ®úÉäMÉÉSÉÉ |ÉÉnÖù¦ÉÉÇ´É VÉɺiÉ |ɨÉÉhÉÉiÉ ZÉɱªÉÉºÉ Ê¤ÉªÉÉhªÉÉSªÉÉ +É´É®úhÉÉSÉÉ ®ÆúMÉ ¤Énù±ÉÖxÉ Eò®úb÷É iÉ{ÉÊEò®úÒ Eòɳý{É]õ ½þÉäiÉÉä ªÉÉ ®úÉäMÉÉSÉÉ |ÉÉnÖù¦ÉÉÇ´É ¨ÉÖJªÉiÉ: ®úÉäMÉOɺiÉ Ê¤ÉªÉÉhªÉÉ´nùÉ®äú ½þÉäiÉÉä ´É nÖùªªÉ¨É |ɺÉÉ®ú ½þÉ ¨ÉÉ´ÉÉ EòÒb÷Ò´nùÉ®äú ½þÉäiÉä.

|ÉÊiɤÉÆvÉÉi¨ÉEò ={ÉɪÉ:-

·       ºÉÖ¯û´ÉÉiÉÒ±ÉÉSÉ ®úÉäMÉOɺiÉ ZÉÉbä÷ +Éfø³ý±ªÉÉºÉ ¶ÉäiÉɤÉɽäþ®ú EòÉfÖøxÉ xɹ]õ Eò®úÉ´Éä.

·       Ê{ÉEòɨÉvÉÒ±É ´É ¤ÉÉÆvÉÉ´É®úÒ±É iÉhÉ ÊxɪÉÆjÉhÉ Eò®úhÉä +ɴɶªÉEò +ɽäþ.

ÊxɪÉÆjÉhÉÉSÉä ={ÉɪÉ:-

·       {ÉÉÆfø®úÒ ¨ÉɶÉÒ ´É ¨ÉÉ´ÉÉ EòÒb÷ÒSÉÉ |ÉÉnÖù¦ÉÉÇ´É ®úÉäEòhªÉɺÉÉ`öÒ ¶ÉäiÉÉiÉ Ê{ɴɳäý ÊSÉEò]õ ºÉÉ{ɳäý 15 ¤ÉÉªÉ 30 ºÉä¨ÉÒ +ÉEòÉ®úÉSÉä BEò®úÒ 20 iÉä 25 ªÉÉ |ɨÉÉhÉÉiÉ Ê{ÉEòÉSªÉÉ =ÆSÉÒSªÉÉ ºÉ¨ÉEòIÉ =ÆSÉÒ´É®ú ±ÉÉ´ÉÉ´Éä.

®úÉäMÉ/EòÒb÷ÒSÉÉ |ÉÉnÖù¦ÉÉÇ´É ÊnùºÉÖxÉ ªÉäiÉÉSÉ {ÉÖføÒ±É |ÉÉnÖù¦ÉÉÇ´É ®úÉäEòhªÉɺÉÉ`öÒ {ÉÉÆfø®úÒ ¨ÉɶÉÒ ´É ¨ÉÉ´ÉÉ ªÉÉ EòÒb÷ÒSªÉÉ ´ªÉ´ÉºlÉÉ{ÉxÉÉEò®úÒiÉÉ JÉɱÉÒ±É ®úɺÉɪÉÊxÉEò ÊEò]õEòxÉɶÉEòÉÆSÉÒ ¡ò´ÉÉ®úhÉÒ Eò®úÉ´ÉÒ.

<¨ÉÒb÷ÉC±ÉÉä|ÉÒb÷ 17.8 BºÉB±É 2.5 ʨɱÉÒ ËEò´ÉÉ ¡±ÉÉìÊxÉEòɨÉÉ<Çb÷ 50 ]õCEäò b÷¤±ªÉÖVÉÒ 3 OÉÉ¨É ËEò´ÉÉ lÉɪÉÉäʨÉlÉÉäCZÉÉ¨É 25 ]õCEäò b÷¤±ªÉÖVÉÒ 3 OÉì¨É |ÉÊiÉ 10 ʱÉ]õ®ú {ÉÉhªÉÉiÉ Ê¨ÉºÉ³ÖýxÉ ¡ò´ÉÉ®úhÉÒ Eò®úÉ´ÉÒ. MÉ®úVÉ ´ÉÉ]õ±ªÉÉºÉ 15  Ênù´ÉºÉÉÆxÉÒ nÖùºÉ®úÒ ¡ò´ÉÉ®úhÉÒ Eò®É´ÉÒ. ¡ò´ÉÉ®úhÉÒ Eò®úiÉÉÆxÉÉ ÊEò]õEòxÉɶÉEäò +ɱÉ]ÖõxÉ {ÉɱÉ]ÖõxÉ ´ÉÉ{É®úÉ´ÉÒ

·       {ÉɪɮäúmÉÉä<Çb÷ ÊEò]õEòxÉɶÉEòÉÆSÉÉ ´ÉÉ{É®ú ]õɳýÉ´ÉÉ.

·       Ê]õ{É: ÊxɪÉÆjÉhÉ ={ÉÉªÉ ªÉɨÉvÉÒ±É ®úɺÉɪÉÊxÉEò ÊEò]õEòxÉɶÉEòÉÆSªÉÉ Ê¶É¡òÉ®ú¶ÉÒ ½þªÉÉ iÉnùlÉÇ º´É¯û{ÉÉSªÉÉ +ɽäþiÉ.ò

00000

-महाविदयालय स्तरावर समान संधी केद्र Equal Opportunity Center स्थापन करणेबाबत.

 

 

             सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागअंतर्गत महाविदयालयातील मागासवर्गीय मुलां-मुलींना शिष्यवृत्ती/शिक्षण फी परिक्षा फी इत्यादी योजना व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन सोबतच उदयोजकता, व्यवसाय रोजगार निर्मितीसाठी – आर्थिक न्यायासाठी मार्गदर्शन –संवाद अभियान तसेच युवा संवाद कार्यक्रम सुरु करण्याकरिता महाविदयालयामध्ये विदयार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता Equal Opportunity Center स्थापन करण्याचे आवश्यक आहे.

             त्याचप्रमाणे केंद्र शासन पुरस्कृत भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या सुधारित विकासासह त्यांचे सर्व  मार्गदर्शक सुचनांमध्ये देखील शिष्यवृत्ती धारक विदयार्थ्यांच्या शैक्षणिक सर्वांगीण विकास व व्यवसाय रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून राज्यशासनांनी विशेष उपाययोजना करणेबाबत निर्देशित केले आहे.

              त्या अनुरोधाने जिल्हयातील सर्व महाविदयालयांना त्यांच्या  महाविदयालयातील किमान एक प्राध्यापक व त्यांना सहाय्यक म्हणून काही विदयार्थी यांची मदत घेऊन महाविदयालयात Equal Opportunity Center  स्थापना करणेबाबत या कार्यालयाकडुन वारंवार पत्राव्दारे कळविण्यांत आले आहे. तसेच मा. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली दि. 14.09.2022 ला बैठे घेवुन याबाबत मार्गदर्शन करुनही सोबतच्या 96 महाविदयालयांनी  अदयाप पर्यंत आपल्या महाविदयालयात समान संधी केंद्र स्थापन केल्याबाबतची माहिती या कार्यालयास सादर केलेली नाही.ही अत्यंत खेदाची बाब आहे.

                     करिता आपणास अंतिम सुचना देण्यांत येते की, आपल्या महाविदयालयामध्ये 19 सप्टेंबर 2022 पर्यंत समान संधी केंद्र स्थापण न झाल्यास होणा-या कार्यवाहीस आपण स्वत: प्राचार्य म्हणुन जबाबदार राहणार याची गांभीर्यांने नोंद घेण्यांत यावी.

No comments:

Post a Comment