DIO BULDANA CORONA ALERT 30.7.2020
कोरोना अलर्ट : प्राप्त 339 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 75 पॉझिटिव्ह 45 रूग्णांची कोरोनावर मात बुलडाणा,(जिमाका) दि.30 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 414 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 339 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 75 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 56 व रॅपिड टेस्टमधील 19 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 121 तर रॅपिड टेस्टमधील 218 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 339 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : नांदुरा : तेलीपुरा 36,42 वर्षीय पुरूष, आनंद चौक 21, 25,48, 17 वर्षीय पुरूष, 25, 22, 3, 19 वर्षीय महिला, दरबार गल्ली 40 वर्षीय पुरूष, 32 वर्षीय महिला, गायत्री नगर 52 वर्षीय महिला, 9 वर्षीय मुलगा, चांदुर बिस्वा ता. नांदुरा : 65, 53, 18, 19 वर्षीय पुरूष, 60, 5, 45, 22, 14, 42 वर्षीय महिला, धानोरा खुर्द ता. नांदुरा : 75 वर्षीय महिला, माकोडी ता. मोताळा:...