यशवंतराव चव्हाण यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
बुलढाणा,
(जिमाका) दि. 12 : देशाचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव
चव्हाण यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अपर
जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण
करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, सुरेश थोरात, अजिक्य गोडके,
समाधान गायकवाड, तहसिलदार वृशाली केसकर यांच्यासह उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस
पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
00000

Comments
Post a Comment