प्रशिक्षणार्थ्यांसाठी भोजन पुरवठादारांकडून 25 मार्चपर्यंत निविदा मागविल्या

 


बुलढाणा (जिमाका), दि. 11 : सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, जांभरुण रोड, बुलढाणा येथे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना भोजन पुरविण्यासाठी इच्छुक भोजन पुरवठादारांकडून बंद निविदा मागविण्यात आले आहेत. इच्छुक पुरवठादारांनी दि. 25 मार्च 2026 पर्यंत बंद निविदा सादर कराव्यात.

इच्छुक पुरवठादारांनी संस्थेच्या कार्यालयात भेट देऊन सेवेसंदर्भातील रीतसर पत्र प्राप्त करून घ्यावे. अधिक माहितीसाठी अभंग बिल्डिंग, जांभूळ रोड, विठ्ठल नगर, जनशिक्षण संस्थेच्या बाजूला, सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, बुलढाणा येथे किंवा मो.क्र. 8879607576, 9503674013, 7499458239, 9096134500 वर संपर्क साधावा.  तसेच इच्छुक पुरवठादारांनी निश्चित मुदतीत निविदा पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या