शनिवारी कारगिल विजय दिवस ; उपस्थित राहण्याचे आवाहन

 

शनिवारी कारगिल विजय दिवस ; उपस्थित राहण्याचे आवाहन

 

बुलढाणा,दि. 24 (जिमाका): कारगिल विजय दिवस दि. 26 जुलै 2025 रोजी साजरा करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक व माजी सैनिक विधवा पत्नी, वीरपत्नी, वीरपिता, वीरमाता यांनी शहिद जवान युद्ध स्मारक, बस स्टँडच्या पाठीमागे सकाळी 8 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन शहिद जवान युद्धस्मारक समिती व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी