DIO BULDANA NEWS 27.4.2022,1
शिक्षण विभागाला 1 मे पासून सेवा हमी कायदा होणार लागू सेवा हमी कायद्यातंर्गत 105 सेवांचा असणार समावेश बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : राज्यात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या कलम 3 मधील पोट कलम 1 लोकसेवा घोषीत करण्यात येते. त्यानुसार सेवा हमी कायदा 1 मे 2022 पासून शिक्षण विभागास लागू करण्यात येत आहे. या सेवांमध्ये शिक्षण विभागातंर्गत 105 सेवांचा समावेश असणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांकरीता 35 सेवा व शिक्षकांकरीता 70 सेवांचा समावेश आहे. तरी नागरिकांनी याबाबत नोंद घेवून शिक्षण विभागाकडील सेवांचा सेवा हमी कायद्यानुसार लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद यांनी केले आहे. ...