Posts

dio news buldana

जिल्हा माहिती कार्यालय, बुलडाणा माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, बस स्थानकासमोर, प्रशासकीय इमारत, तळमजला, बुलडाणा- 443001 दूरध्वनी- 242341, फॅक्स- 242741 E-Mail : diobuldana@gmail.com वृतक्रमांक- 537 दि. 22 जुलै 2016 अंशदाय निवृत्ती वेतनामध्ये ‘मिसींग एंन्ट्री’ची नोंद घेण्यात येणार बुलडाणा दि 22 - जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये मिसींग असलेल्या एन्ट्रीची नोंद 25 जुलै 2016 ते 30 जुलै 2016 या कालावधीत जिल्हा कोषागार कार्यालयात घेण्यात येणार आहे. तरी अंशदायी निवृत्तीवेतन योजना(डीसीपीएस) मध्ये सेवेत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी आर-3 व आर-2 विवरणपत्र, कोषागार प्रमाणक क्रमांक व दिनांकासह कोषागार कार्यालयात घेवून उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. ****** नांदुरा पंचायत समितीमधील ‘ते’ बियाणे शेतकऱ्यांना वितरण...
जिल्हा माहिती कार्यालय, बुलडाणा माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, बस स्थानकासमोर, प्रशासकीय इमारत, तळमजला, बुलडाणा- 443001 दूरध्वनी- 242341, फॅक्स- 242741 E-Mail : diobuldana@gmail.com वृतक्रमांक- 526 दि. 14 जुलै 2016 महीला लोकशाही दि‍नाचे 18 जुलै रोजी आयोजन बुलडाणा, 14 - प्रत्येक महीन्याच्या ति‍सऱ्या सोमवारी आयोजीत होणाऱ्या जि‍ल्हास्तरीय महीला लोकशाही दि‍नाचे आयोजन सोमवार 18 जुलै 2016 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात येणार आहे. या लोकशाही दिनात दाखल करण्यासाठी अर्जदाराने आपला अर्ज विहीत नमुन्यात व सात दिवस आधी बाल विकास प्रकल्प अधि‍कारी, एकात्मीक बाल वि‍कास सेवा योजना या कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे.तक्रार अर्ज दोन प्रतीत सादर करावा व वैयक्तिक स्वरूपाचे तक्रार नसावी. सदर महीला लोकशाही दि‍नमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा व आस्थापनेबाबत बाबींचा तसेच न्यायप्रवि‍ष्ठ प्रकरणे , तक्रारी स्व‍िकारल्या जाणार नाही, असे आवाहन जि‍ल्हा महीला व बाल वि‍कास अधि‍क...
महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय , बुलडाणा माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, बस स्थानकासमोर,  प्रशासकीय इमारत, तळमजला, बुलडाणा- 443001 दूरध्वनी - 242341,       फॅक्स - 2 42741           E-Mail : diobuldana@gmail.com वृतक्रमांक - 497                                                                             दि . 2   जुलै 2016 बोगस बियाण्यांपासून शेतकऱ्यांनी सावध रहावे जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांचे आवाहन बुलडाणा, दि. 2 -   खरीप हंगाम सुरू असून या हंगामात बोगस बियाणे बाजारात ये...

बुलडाणा हरीत चळवळ

चळवळ वृक्षारोपणाची.. पायाभरणी हरीत महाराष्ट्राची ·                     जिल्ह्यात वृक्षारोपणाचा सर्वदूर कार्यक्रम, तब्बल तीन लाखाच्यावर वृक्षारोपण ·                     जिल्हाधिकारी यांनी केले ठिकठिकाणी वृक्षारोपण ·                     जिल्ह्यात गुंजला हरीत महाराष्ट्राचा गजर बुलडाणा दि. 1 - राज्य शासनाने हरीत महाराष्ट्राच्या पायाभरणीसाठी महत्वांकांक्षी दोन कोटी वृक्षलागवड कार्यक्रम हाती घेतला. त्यानुसार आज 1 जुलै 2016 रोजी जिल्ह्यात तब्बल तीन लाखाच्यावर वृक्षारोपण करण्यात आले. जिल्ह्यात सर्वदूर वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालय, जिल्हा परिषद, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, खाजगी व्यवस्थापनांची कार्यालये, खुली जागा, क...