Posts

Showing posts from December, 2020

DIO BULDANA NEWS 31.12.2020

  कोरोना अलर्ट : प्राप्त 483 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 32 पॉझिटिव्ह •        31   रूग्णांना मिळाली सुट्टी   बुलडाणा,(जिमाका) दि.31 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 515 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 483 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 32 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 31 रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 1 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 390 तर रॅपिड टेस्टमधील 93 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 483 अहवाल निगेटीव्ह आहेत.      पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :   मोताळा तालुका : पिं. देवी 1, दे. राजा शहर : 8, सिं. राजा तालुका : वडजी 3, संग्रामपूर तालुका : टुनकी 1, पातुर्डा 1,   शेगांव शहर : 2, नांदुरा तालुका : खातखेड 2, पिंप्री अढाव 1, खामगांव शहर : 3, खामगांव तालुका : गोंधनपूर 1, गारडगांव 1, बुलडाणा शहर : 5, बुलडाणा तालुका : शिरपूर 1,सागवन 1, ढासाळा 1         ...

DIO BULDANA NEWS 30.12.2020

Image
  कोरोना अलर्ट : प्राप्त 728 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 45 पॉझिटिव्ह •       40 रूग्णांना मिळाली सुट्टी   बुलडाणा,(जिमाका) दि.30 :  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 773 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 728 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 45 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 32 रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 13 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 556 तर रॅपिड टेस्टमधील 172 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 728 अहवाल निगेटीव्ह आहेत.      पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  मोताळा तालुका : पिं. देवी 10, बुलडाणा शहर : 3, बुलडाणा तालुका : मासरूळ 1,  दे. राजा शहर : 5, दे. राजा तालुका : दे. मही 1, सरंबा 1,  चिखली तालुका : मेरा 1, उंद्री 1, सातगांव भुसारी 1, मेहकर तालुका : हिवरा आश्रम 1, बाभुळखेड 1, मेहकर शहर : 1, मलकापूर शहर : 2,  खामगांव शहर : 8, खामगांव तालुका : आंबेटाकळी 1, गारडगांव 1, ...

DIO BULDANA NEWS 29.12.2020

Image
  कोविड लसीकरणासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे -           जिल्हाधिकारी कोरोना लसीकरण तयारीसाठी जिल्हास्तरीय बैठक सर्व खाजगी डॉक्टर, स्टाफ यांची नोंदणीक करावी निवडणूकीच्या धर्तीवर राहणार लसीकरण कार्यक्रम   बुलडाणा,(जिमाका) दि.29 :  कोविड या साथरोगाच्या नियंत्रणासाठी लवकरच लसीकरण देशात सुरू होणार आहे. याबाबत राष्ट्रीय व राज्य पातळीवर नियमित तयारीचा आढावा घेण्यात येत आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी लसीकरण मोहीम राहणार आहे. तरी या लसीकरणासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात कोविड लसीकरणाबाबत जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. सय्यद मुजील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते.   ...

DIO BULDANA NEWS 28.12.2020

  कोरोना अलर्ट : प्राप्त 397 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 54 पॉझिटिव्ह •       77 रूग्णांना मिळाली सुट्टी   बुलडाणा,(जिमाका) दि.28 :  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 451 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 397 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 54 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 42 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 12 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 330 तर रॅपिड टेस्टमधील 67 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 397 अहवाल निगेटीव्ह आहेत.      पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मोताळा तालुका : पिं. देवी 11, काबरखेड 1,  दे. राजा शहर : 9, चिखली शहर : 4, चिखली तालुका : वळती 1, मेरा खु 2, देऊळगांव घुबे 1, ढासाळा 1,  खामगांव तालुका: पिं. राजा 1, गारडगांव 1,  आवार 1, खामगांव शहर : 4, शेगांव शहर : 3, संग्रामपूर तालुका : खिरोडा 1,  शेगांव तालुका : भोनगांव 1, बुलडाणा शहर : 8, जळगांव जामोद शहर : 2, मूळ ...

DIO BULDANA NEWS 24.12.2020

  पक्क्या लायसन्सच्या चाचणीकरीता कोटा उपलब्ध 31 डिसेंबर 2020 पर्यंत सकाळी 8 वाजेपासून मिळणार कोटा   बुलडाणा,(जिमाका) दि.24 :  कोविड 19 च्या कारणामुळे टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे परिवहन आयुक्त यांच्या सुचनेनुसार 31 डिसेंबर 2020 पर्यंत लर्निंग लायसन्सची विधीग्राह्यता वाढविण्यात आली होती. मात्र सद्यस्थितीत अशा विधीग्राह्यता समाप्त होत असलेल्या लायसन्सची संख्या लक्षात घेता अशा नागरिकांना व अर्जदारांना अपॉईंटमेंट उपलब्ध नाही. त्यामुळे विशेष बाब म्हणून 24 डिसेंबर 2020 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून पक्क्या लायसन्सच्या चाचणीकरीता सकाळी 8 वाजल्यपासून कोटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. याची नोंद शिकाऊ अनुज्ञप्तीधारक विधीग्रह्यता वाढविण्यात आलेल्या व्यक्तींनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.                                       ...

DIO BULDANA NEWS 22.12.2020

  इंग्रजी   माध्यमांच्या   नामांकीत   निवासी   शाळेमध्ये   इयत्ता   पहिलीत   प्रवेश मिळणार अनुसुचित   जमाती प्रवर्गाचा   विद्यार्थी असावा बुलडाणा,(जिमाका) दि.22 : प्रकल्प अधिकारी ,  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,  अकोला अंतर्गत येत असलेल्या जिल्हयातील अनुसुचित जमाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकीत निवासी शाळेमध्ये इयत्ता  1  ली व  2  री  मध्ये प्रवेश देण्याकत येणार आहे.  लाभ घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांकडुन    प्र वे श अर्ज विनामुल्य प्रकल्प अधिकारी ,  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,  अकोला यांचे कार्यालय  तसेच नजीकच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत  उपलब्ध आहेत. तरी कोणत्याही भुलथापांना बळी न पडता व कोणाच्याही माध्यमातुन प्रवेश अर्ज प्राप्त करुन न घेता या कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधुन   तसेच नजीकच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत  प्रवेश अर्ज प्राप्त करुन या कार्यालयास सादर करावा. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतीम ...

DIO BULDANA NEWS 21.12.2020

Image
  जिल्हास्तर युवा महोत्सवाचे 25 ते 26 डिसेंबर रोजी आयोजन महोत्सव ऑनलाईन / व्हर्च्युअल पध्दतीने होणार  बुलडाणा, (जिमाका) दि. 21 : राज्याचे युवा धोरण 2012 नुसार युवकांच्या विविध कला गुणांना वाव देवुन, त्यांच्यातील सुप्त कला गुणांना युवा महोत्सवाच्या माध्यमातुन प्रदर्शित करण्याची संधी क्रीडा व युवक सेवा संचालनालयद्वारा दरवर्षी उपलब्ध करुन दिली जात असते. केंद्र शासनामार्फत सन 1994 पासुन राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.   यामध्ये प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी संघ सहभागी होतात.   याकरीता राज्यामध्ये जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करुन राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी राज्याचा संघ निवडण्यात येतो.             त्या अनुषंगाने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा 15 वर्ष पुर्ण व 29 वर्षाआतील वयोगटातील युवक व युवतींसाठी जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन दि.25 ते 26 डिसेंबर 2020 या कालावधीत ऑनलाईन / व्हर्च्युअल पध्दतीने करण्यात येणार आहे.   सदर युवा महोत्सवामध्ये (१) एकांकीं...