DIO BULDANA NEWS 26.2.2021
कोरोना अलर्ट : प्राप्त 3273 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 391 पॉझिटिव्ह 179 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा,(जिमाका) दि.26: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3664 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3273 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 391 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 322 व रॅपीड टेस्टमधील 69 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1945 तर रॅपिड टेस्टमधील 1328 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 3273 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मलकापूर शहर : 27, मलकापूर तालुका : दाताळा 2, बेलाड 1, चिखली शहर : 16, चिखली तालुका : शिरपूर 3, कोलारा 1, शेलूद 1, मेरा खु 1, भानखेडा 1, वरखेड 1, हातणी 2, सवणा 1, अमडापूर 2, मालगणी 1, नायगांव 1, पळसखेड दौलत 1, खामगांव शहर : 28, खामगांव तालुका : घारोड 1, किन्ही महादेव 1, सुटाळा 1, शिर्ला नेमाने 1, घाटपुरी 2, उमरा अटाळी 1, नांदुरा शहर : 40, नांदुरा तालुका : पोटळी...