Posts

Showing posts from January, 2017

news 31.1.2017 dio buldana

पदवीधर मतदारांना मतदानासाठी तीन तासांची सुट्टी ·         पदवीधर विधान परिषद निवडणूक ·         खाजगी आस्थापना कामगार, कर्मचारी यांना सुविधा     बुलडाणा दि‍ .31 - अमरावती विभाग पदवीधर विधान परिषद मतदारसंघ निवडणूक 2017 जाहीर झाली आहे. या निवडणूकीसाठी 3 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीत मतदानासाठी 3 फेब्रुवारी 2017 रोजी पदवीधर मतदारांनी मतदान करण्यासाठी खाजगी आस्थापनावर असलेल्या कामगार व कर्मचारी यांना तीन तासाची सुट्टी देण्यात येणार आहे. तरी खाजगी आस्थापनांनी तीन तासांची कामगारांना सुट्टी द्यावी. याबाबत जिल्हाधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आदेश दिले आहेत. ********* विधान परिषद मतदानासाठी आज सायंकाळपासून दारुबंदी जाहीर बुलडाणा दि‍ .31 - अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2017 जाहीर झाली आहे. या निवडणूकीसाठी 3 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होणार आहे.  या निवडणूकीसाठी उद्या 1 फेब्रुवारी 2017 सायंकाळी 4 वाजेपासून दारूबंदी जाहीर करण्यात आली आहे.  त्याचप्रमा...

dpdc meeting news 7.1.2017

सन 2017-18 साठी 330.09 कोटी रूपयांचा प्रारूप आराखडा मंजूर - पालकमंत्री ·             सर्वसाधारण योजनेसाठी 182.43 कोट ी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 123.57 कोटी ·                     आदिवासी उप योजनेसाठी 2 4.09 कोटी रूपये ·                     मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी जिल्हा नियोजन मधून 15 टक्के निधीची तरतूद ·                     जिल्ह्यात समान निधीचे वितरण ·                     पूल वजा बंधारा करण्यासाठी नियोजन करावे     बुलडाणा दि‍ .7 -  सन 2017-18 करिता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शासनाने घालून दिलेल्या वित्त...