राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगांव येथे आगमन व स्वागत

 





 

बुलढाणा,(जिमाका)दि. 25 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज सकाळी शेगांव येथील आनंद विहार हेलिपॅडवर आगमन झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

 

यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, विभागीय आयुक्त डॉ. स्वेता सिंघल, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोखले, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या