जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

 



बुलढाणा, दि. १९ (जिमाका):  जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, सुरेश थोरात, समाधान गायकवाड, उपविभागीय अधिकारी शरद पाटील तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

0000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या