Posts

Showing posts from September, 2019
Image
2019 विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या आदर्श आचारसंहीतेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी -जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी 27 सप्टेंबर रोजी निवडणूकीची अधिसूचना जिल्ह्यात 2251 मतदान केंद्र,व 12 सहाय्यक मतदान केंद्र 9 हजार 957 कर्मचाऱ्यांची आवश्यकता,216 क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती बुलडाणा, दि‍. 2 1 : भारत निवडणूक आयोगाने दि 21 सप्टेंबर 2019 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर केली आहे. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यातील 07   विधानसभा मतदारसंघाकरीता 21ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार असून 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणूकीची प्रक्रिया 27 ऑक्टोबर   2019 रोजी पूर्ण होणार आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून आदर्श आचारसंहीता जिल्ह्यात लागू झाली आहे. या आचारसंहीतेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी दिली.     जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात विधानसभा निवडणूक 2019 विषयी पत्रकार प...