जिल्हाधिकारी कार्यालयात आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना अभिवादन
जिल्हाधिकारी कार्यालयात आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना अभिवादन
बुलडाणा, दि. 7 (जिमाका) : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी त्यांच्या प्रतिमेला
पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, सुरेश थोरात,
समाधान गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील
अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
000000

Comments
Post a Comment