मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांचा जिल्हा दौरा

 

मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांचा जिल्हा दौरा

 

        बुलढाणा,दि.29 (जिमाका) : राज्याचे मदत व पुनर्वसन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील हे गुरुवार दि. 30 जानेवारी 2025 रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

 

त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार गुरुवार दि. 30 जानेवारी 2025 रोजी मुंबई येथून सकाळी 11.10 वाजता हॅलिकॉप्टरने बुलढाणा येथे आगमन. सकाळी 11.25 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणाकडे रवाना व दुपारी 12 वाजता जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीकरिता उपस्थिती. दुपारी 3 वाजता बुलढाणा येथून हॅलिकॉप्टरने साताराकडे रवाना होईल.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या