अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचा जिल्हा दौरा

 

अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचा जिल्हा दौरा

बुलडाणा, (जिमाका) दि. 10 : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य धर्मपाल मेश्राम हे दि.12 व 13 जानेवारी 2025 रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे.

रविवार दि. 12 जानेवारी रोजी अहिल्यानगर येथून कारने रात्री 8 वाजता शासकीय विश्रामगृह बुलढाणा येथे आगमन व मुक्काम. सोमवार दि.13 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता संत ज्ञानेश्वर मागासवर्गीय मुलांचे वसतीगृहास भेट. सकाळी 12 ते 2 वाजेपर्यंत नगरपालिका समिती सभागृह, बुलढाणा येथे मुख्याधिकारी, नगरपालिका बुलढाणा यांच्यासोबत अनु.जाती जमातीतील कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत, अनुकंपा तत्वावरील नोकरीबाबत व लाडपागे प्रलंबित प्रकरणाबाबत आढावा व चर्चा. दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3.30 वाजता शासकीय विश्रामगृह बुलढाणा येथून कारने अमरावतीमार्गे नागपूरकडे रवाना.

0000000

Comments