केंद्रीय
राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा जिल्हा दौरा
बुलडाणा, (जिमाका)
दि. 1: केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव
जाधव गुरुवार दि. 2 जानेवारी 2024 रोजी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
त्यांच्या दौऱ्यानुसार
दि. 2 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता मेहकर
येथून मोटारीने बुलढाणाकडे प्रस्थान. दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा
येथे आगमन व सोयीनुसार मातोश्री शिवाजी नगर मेहकरकडे प्रयाण करतील. 0000000
Comments
Post a Comment