अन्न
व औषध प्रशासन कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
बुलढाणा, दि.
3(जिमाका) : अन्न व औषध
प्रशासन बुलढाणा येथे आत क्रांतीज्योती सावित्राबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमांचे अध्यक्ष अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त प्र.शि.पाटील यांनी
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पन करुन सावित्राबाई फुले यांच्या जीवनावर
मार्गदर्शन केले. यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी जी.के. वसावे, रोखपाल एम.जे. खुर्दे,
प्रमुख लिपीक जयंत झोपे, श्रीकांत मोरे तसेच
कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. 00000
Comments
Post a Comment