यशवंतराव
चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
बुलडाणा,
(जिमाका) दि. 10 : स्व. यशवंतराव
चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार योजनेतंर्गत निवडंती सन 2024 चे राज्य वाड्:मय पुरस्कार
प्रदान करण्यासाठी दि. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत प्रकाशीत झालेल्या
प्रथम आवृत्ती पुस्तकासाठी दि. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 या विहित कालावधीत प्रवेशिका
मागविण्यात येत आहे. पुरस्कार नियमावली नुसार पात्र लेखक, प्रकाशक यांना या योजनेत
भाग घ्यावयाचा असल्यास त्यांनी प्रत्येक प्रवेशिका प्रपत्रासोबत आपल्या पुस्तकांच्या
दोन प्रती विहती नमुन्यातील अर्जासह स्थानिक निधी शाखा जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा
येथे 31 ऑक्टोंबर 2025 पूर्वी सादर करावे, असे आवाहन तहसिलदार यांनी केले आहे. 00000000
Comments
Post a Comment