क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जिल्हाधिकारी  कार्यालयात अभिवादन

बुलढाणा, दि. 3(जिमाका) : भारतातील पहिल्या शिक्षिका, भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीच्या आद्य प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.

 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. ०००००

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी