केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा जिल्हा दौरा

 

केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा जिल्हा दौरा

 

        बुलढाणा,दि.29 (जिमाका) : केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे हे गुरुवार दि. 30 जानेवारी 2025 रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

 

त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत मलकापूर शहरातील ढोले जाधव वाडी, चाळीस बिघा, प्रशांत नगर, डॉ. अमित चौधरी हॉस्पीटल, कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भेट देणार आहेत. त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत बुलढाणा तालुक्यातील वाकोडी, निंबारी, दाताळा या गावांना भेटी देणार आहेत.

 

दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता बुलढाणा येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रस्थान करतील. 000000

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या