जिल्हाधिकारी कार्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी
बुलढाणा, दि. 17 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी निवासी जिल्हाधिकारी सदाशीव शेलार यांच्या हस्ते हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी
उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, तहसीलदार
विजय सवडे, वृषाली केसकर, जिल्हा नाझर गजानन मोतेकर इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित
होते.

Comments
Post a Comment