सह पालकमंत्री ना. संजय सावकारे यांचा जिल्हा दौरा

                                    सह पालकमंत्री ना. संजय सावकारे यांचा जिल्हा दौरा

बुलढाणा, दि. 10 (जिमाका) : राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे सह पालकमंत्री ना. संजय सावकारे हे आज गुरुवार दि. 11 सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.

त्यांच्या दौऱ्यानुसार ते सकाळी 9.45 वाजता मलकापूर येथे आगमन. सकाळी 10 वाजता मलकापूर येथील ओमकार लॉन, बुलढाणा रोड, निंबाजी फाटा, मलकापूर येथे आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2025 या कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वाजता बुलढाणा येथे शासकीय विश्रामगृह आगमन व राखीव, यानंतर दुपारी दुपारी 2.15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील. त्यांनंतर दुपारी 3.30 वाजता भुसावळकडे प्रयाण करतील.

000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या